"सामना आहे तोडीचा नात्यांच्या गोडीचा...बेफाम मनोरंजनाचा हा शनिवार.वामन हरी पेठे ज्वेलर्स प्रस्तुत झी मराठी उत्सव नात्यांचा अवॉर्ड 2022.15 ऑक्टोबर 2022संध्या. 7 वा.#ZeeMarathi #ZMA2022 #ZeeMarathiAward2022"